Sunday, December 22, 2024
HomeBlogपतीसोबत भांडण झाल्याने बायकोने धावत्या ट्रेनमधून घेतली उडी; पहा व्हिडीओ

पतीसोबत भांडण झाल्याने बायकोने धावत्या ट्रेनमधून घेतली उडी; पहा व्हिडीओ

सोशल मीडिया हे एक असे ठिकाण आहे. जिथे क्षणार्धात अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. आपण सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ (Viral Video) पाहत असतो. काही व्हिडिओ मनोरंजनात्मक असतात. तर काही व्हिडिओ आपल्याला चांगलेच ज्ञान देणाऱ्या असतात. आज पर्यंत आपण पती-पत्नींमध्ये भांडणाच्या अनेक व्हिडिओ देखील पाहत आहोत. परंतु सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. जिथे पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याने चक्क महिलेने चालत्या ट्रेनमधून उडी घेतलेली आहे.

हा व्हिडिओमध्ये प्रदेशातील आहे. मध्य प्रदेशातील ओराई यांनी अटादरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस मध्ये ही घटना घडलेली आहे.बया घटनेचा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक महिला धावत्या ट्रेनच्या दरवाजा जवळ उभी राहून बडबड करताना दिसत आहेत.

 

तर इतर प्रवासी मात्र या महिलेचा व्हिडिओ (Viral Video) त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत आहे.बत्यानंतर ती महिला ट्रेनच्या दाराजवळ जाते आणि उडी मारण्याच्या प्रयत्न करते. तितक्यात एक महिला येऊन तिला अडवण्याचा प्रयत्न करते. तरीही ती ट्रेनच्या खाली उडी मारते आणि त्यानंतर लगेचच ही ट्रेन थांबवण्यात येते. परंतु त्या महिलांचा जीव वाचला की नाही? ही माहिती अजूनही समोर आलेली नाही.

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात भांडण झालेले अशी देखील माहिती तिथे लोकांनी दिलेली आहे. तर तो व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचे देखील म्हटलेले आहे. दारू पिऊन त्या व्यक्तीने त्याच्या पत्नीशी भांडण केली आणि तिला स्वतःहून उडी मारण्यास सांगितले अशी माहिती देखील समोर आली आहे. व्हिडिओमध्ये असलेले प्रवासी आणि लोक यांनी त्यांच्या या कृत्याबद्दल माहिती दिलेली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -