Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगबिग बॉस फेम ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली योग गुरुची नवरी

बिग बॉस फेम ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली योग गुरुची नवरी

34 वर्षाची अभिनेत्री राम्या पांडियनच्या आयुष्यात नवीन चॅप्टर सुरु झालाय. तिने योग गुरुसोबत सात फेरे घेतलेत. बिग बॉस तामिळचा भाग राहिलेल्या राम्याने ऋषिकेश येथे डेस्टिनेश वेडिंग केलय. त्यांच्या ड्रिमी वेटिंग फोटोजनी फॅन्सच मन जिंकलय.

 

राम्या पांडियनने योग गुरु आणि लाइफ कोच लवल धवनसह लग्न केलय. कपलने 8 नोव्हेंबरला ऋषिकेश शिवपुरी गंगा नदी किनारी फेरे घेतले.

 

लवल धवन लुधियानाचा आहे. तो श्री श्री रविशंकर यांच्या ग्लोबल स्प्रिचुअल ऑर्गेनायजेशन आर्ट ऑफ लिविंग फाऊंडेशनमध्ये सहभागी झाला आणि बंगळुरुला गेला.

 

पारंपारिक तामिळ हिंदू पद्धतीने झालेल्या या लग्नात जोडप्याचे जवळचे मित्र सहभागी झाले होते. नवरीच्या वेशात राम्या खूप सुंदर दिसत होती.

 

राम्या पांडियन लाल पट्टूच्या साडीत सुंदर दिसत होती. तामिळ नवरीसाठी ही एक क्लासिक साडी आहे. राम्या आणि लवलच्या लग्नाचा मंडप गंगा नदी किनारी लावण्यात आला होता. या सगळ्या वातावरणाने लग्नाला खास बनवलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -