Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानमोबाईलचा पासवर्ड विसरले असाल तर वापरा ही सोप्पी ट्रिक ; मिनिटाचं फोन...

मोबाईलचा पासवर्ड विसरले असाल तर वापरा ही सोप्पी ट्रिक ; मिनिटाचं फोन होईल अनलॉक

अनेक लोक आपल्या मोबाईल सिक्युरिटीसाठी पासवर्ड ठेवत असतात. परंतु जर आपण हा पासवर्ड बदलला किंवा नवीन ठेवला तर तो सहसा लक्षात राहत नाही. आणि जर हा पासवर्ड विसरला, तर फोन अनलॉक कसा करायचा? असा प्रश्न अनेकांना पडतो. परंतु आज आम्ही तुम्हाला काही छोट्या ट्रिक्स सांगणार आहोत. ज्या फॉलो केल्यानंतर तुम्ही जरी तुमचा मोबाईलचा पासवर्ड विसरला असेल, तरी देखील तुमचा फोन तुम्हाला चालू करता येईल.

 

नवीन पासवर्ड मोबाईलला ठेवल्यावर तो लक्षात राहणे, थोडे कठीण जाते. जोपर्यंत आपल्याला त्या पासवर्डची सवय होत नाही.तोपर्यंत हा पासवर्ड आपण विसरत असतो. पणअनेक वेळा हा पासवर्ड लक्षात आल्याने आपला फोन लॉक होतो. आता खालील ट्रिक्स फॉलो करून तुम्ही तुमचा फोन अनलॉक करू शकता.

 

तुमचा फोन जर लॉक झाला, तर यासाठी तुम्ही तुमच्या लॅपटॉप मध्ये Dr. Fone हे ॲप्लीकेशन चालू करावे लागेल. हे ॲप्लीकेशन चालू केल्यानंतर तुमचा मोबाईल तुमच्या लॅपटॉपची जॉईन करा. त्यानंतर ॲपवर जा आणि स्क्रीन अनलॉकचा ऑप्शन वर क्लिक करा. यानंतर स्क्रीनवर काही स्टेप दिसतील. त्या फॉलो करा आणि त्यानंतर तुमचा फोन अनलॉक होईल. लॅपटॉपमध्ये डाऊनलोड केलेले ॲप हे एक थर्ड पार्टी ॲप आहे. त्यामुळे तेच वापरताना नियम आणि अटी संपूर्ण तपासा आणि गुगलचे रिव्ह्यु रेटिंग देखील काळजीपूर्वक द्या.

 

तसेच तुमच्या स्मार्टफोनवर तुम्ही फाईन आयफोन इनेबल असल्यास तुम्ही आयफोन डेटा रिमोट तरी डिलीट करून फोन रिसेट करण्यासाठी वापरू शकता. त्याच प्रमाण तुमचा पासवर्ड देखील प्रोसेस द्वारे काढला जातो. आणि तुमचा फोन नव्याने सेट करू शकाल. फोन चोरीला गेला तरी तुम्ही ही पद्धत वापरू शकता. तुम्ही कम्प्युटर मॅक किंवा विंडोज कम्प्युटर वापरून तुमचा आयफोन रिसेट करू शकता. यासाठी तुम्ही तुमचा आयफोन रिकवरी मोडमध्ये ठेवा. यानंतर काही ऑप्शन येईल. त्यानंतर तुमचा संपूर्ण आयफोन रिसेट केला जाईल. आणि तुम्ही नवीन पासवर्ड सेट करू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -