Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रया’ देशाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वोच्च पुरस्काराने 

या’ देशाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वोच्च पुरस्काराने 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘डोमिनिका अवार्ड ऑफ ऑनर’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. डोमिनिका या देशाने सर्वोच्च सन्मान देत नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला आहे.

 

2021 मध्ये नरेंद्र मोदी यांनी डोमिनिका देशाची मदत केली होती. अॅस्ट्राझेनेका या कोरोना लसीचे 70 हजार डोस भारताने डोमिनिका देशाला दिले होते. कठीण काळात भारताने केलेली मदत लक्षात घेत डोमिनिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -