Tuesday, December 3, 2024
HomeनोकरीIDBI बँकेत 600 पदांसाठी मोठी भरती सुरु; येथे करा अर्ज

IDBI बँकेत 600 पदांसाठी मोठी भरती सुरु; येथे करा अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. त्याचा फायदा अनेक उमेदवारांना होणार आहे. ती म्हणजे आता आयडीबीआय बँकेत सहाय्यक व्यवस्थापक, कृषी मालमत्ता अधिकारी या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 600 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 30 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात.

 

पदाचे नाव

या भरती अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक आणि कृषी मालमत्ता अधिकारी या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

 

पदसंख्या

या भरती अंतर्गत 600 रिक्त जागांची भरती होणार आहे .

 

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वय 20 ते 25 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

 

अर्ज पद्धत

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

 

अर्ज कसा करावा

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.

30 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -