नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. अनेक लोकांची बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण भारतीय स्टेट बँक (SBI SO Recruitment 2024)अंतर्गत एक मोठी जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत असिस्टंट मॅनेजर या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
या पदाच्या एकूण 169 जागा आहेत. त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. तसेच 12 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पदाचे नाव | SBI SO Recruitment 2024
या भरती अंतर्गत असिस्टंट मॅनेजर या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
रिक्त पदसंख्या
या भरती अंतर्गत 169 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.
वयोमर्यादा
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 21 ते 40 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
नोकरीचे ठिकाण
या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नोकरी करावी लागेल.
अर्ज शुल्क
या भरतीचा अर्ज करण्यासाठी 750 रुपये अर्ज फी भरावी लागेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
12 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
अर्ज कसा करावा? | SBI SO Recruitment 2024
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
12 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
या तारखे अगोदरच अर्ज करा.