जे उमेदवार 10 पास आहेत , त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे. RRB (रेल्वे भर्ती बोर्ड) ने “ग्रुप D ” या पदासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरतीतून तब्बल 58,242 जागा भरल्या जाणार आहेत , पण आधी याची संख्या 32,438 एवढी होती. मात्र आता या संख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत पदांनुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून , ऑनलाईन अर्जाची लिंक 23 जानेवारी 2025 पासून सुरु झाली आहे . तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे. तर चला या जाहिरातीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
पदाचे नाव (RRB Recruitment 2025)–
जाहिरातीनुसार “ग्रुप D ” या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या –
या भरतीतून एकूण 58,242 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता (RRB Recruitment 2025)–
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा –
उमेदवारांना 18 ते 36 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.
वेतनश्रेणी –
या पदासाठी उमेदवारांना Rs. 18,000/- दर महिना वेतन असणार आहे. ( जाहिरात पाहवी )
अर्ज शुल्क (RRB Recruitment 2025)–
General/ OBC – Rs. 500
SC/ ST/ EBC/ Female/ Transgender – Rs.250
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 जानेवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2025
महत्वाच्या लिंक्स –
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK करा. https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा. https://indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,7,1281