Monday, February 3, 2025
HomeनोकरीSBI अंतर्गत 43 रिक्त जागांसाठी भरती ; असा करा अर्ज

SBI अंतर्गत 43 रिक्त जागांसाठी भरती ; असा करा अर्ज

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती अंतर्गत “व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, मुख्य अधिकारी” पदांसाठी 43 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार या परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. उमेदवारांनी हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा .

 

पदाचे नाव (SBI Recruitment 2025) –

जाहिरातीनुसार “व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, मुख्य अधिकारी” या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

 

पदसंख्या –

या भरतीतून एकूण 43 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

 

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

वयोमर्यादा –

उमेदवारांना 28 – 50 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

 

 

अर्ज शुल्क (SBI Recruitment 2025) –

General/EWS candidates – Rs. 750/

 

SC/ ST/PwBD candidates – No Fees

 

वेतनश्रेणी –

मूळ जाहिरात पाहावी .

 

अर्ज पद्धती – ऑनलाईन

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 फेब्रुवारी 2025

 

अर्ज असा करा (SBI Recruitment 2025) –

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जा.

भरतीसाठी अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.

तुमचे प्रमाणपत्रे (क्रेडेन्शियल्स) टाकून लॉग इन करा आणि अर्ज सबमिट करा.

अर्जाची माहिती भरून, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत डाउनलोड करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -