उत्तर पूर्व सीमा रेल्वे (North East Frontier Railway) अंतर्गत एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीतून ‘निवृत्त कर्मचारी’ पदे भरली जाणार आहेत
तसेच यासाठी तब्बल 1856 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार या पदासाठी पात्र आणि इच्छुक आहेत , त्यांनी 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करायचा आहे. तसेच उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर चला या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर अटींची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊयात.
पदाचे नाव (NFR Recruitment 2025)-
जाहिरातीनुसार ‘निवृत्त कर्मचारी’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या –
जाहिरातीनुसार एकूण 1856 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा –
उमेदवारांसाठी 64 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.
अर्ज पद्धती – ऑनलाईन (NFR Recruitment 2025)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मार्च 2025
कागदपत्रे –
पेन्शन पेमेंट ऑर्डर
पेन्शनर आयडेंटिटी कार्ड
बँक पासबुक
पॅन कार्ड
आधार कार्ड
पासपोर्ट आकाराची रंगीत छायाचित्रे
असा करा अर्ज –
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट भेट द्या.
भरतीसाठी अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचे प्रमाणपत्रे (क्रेडेन्शियल्स) टाकून लॉग इन करा आणि अर्ज सबमिट करा.
अर्जाची माहिती भरून, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत डाउनलोड करा.