आयजीएम हॉस्पिटलला जातो असे सांगून सौ. वर्षा प्रदिप खामकर (वय ३०रा. कृष्णानगर बाळूमामा मंदिर शेजारी, शहापूर) ही विवाहिता बेपत्ता झाली असल्याची वर्दी पती प्रदिप खामकर यांनी शहापूर पोलिसात दिली आहे. त्या २८ जानेवारीपासून बेपत्ता आहेत. मजबूत बांधा, चेहरा गोल असे असे वर्णन असून
सदरची महिला कोणाला आढळल्यास शहापूर पोलिसाशी संपर्क साधावा असे आवाहन करणेत आले आहे.