Saturday, January 17, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापूर: लैंगिक अत्याचारप्रकरणी भादोले येथील ७० वर्षीय नराधमाला २० वर्षांचा कारावास

कोल्हापूर: लैंगिक अत्याचारप्रकरणी भादोले येथील ७० वर्षीय नराधमाला २० वर्षांचा कारावास

नाती समान असलेल्या मतिमंद आणि अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील दादू लक्ष्मण यादव (वय ७०) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग एक) पी. एफ. सय्यद यांनी शुक्रवारी (दि. ७) २० वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. (Kolhapur Crime News)

 

२९ ऑगस्ट २०१९ मध्ये घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. खटल्यात सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील प्रतिभा जयकर जाधव यांनी काम पाहिले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -