Tuesday, April 29, 2025
Homeराजकीय घडामोडीआज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार; लाडक्या बहि‍णींचे मानधन वाढणार का?

आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार; लाडक्या बहि‍णींचे मानधन वाढणार का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सोमवारी 10 मार्च 2025 सादर होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करतील.

 

या अर्थसंकल्पाकडे साऱ्या महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत. लाडकी बहिण योजनेच्या मानधनात वाढ होणार का? या प्रश्नाचे उत्तरही अर्थसंकल्पातून मिळणार आहे.

 

महाराष्ट्राच्या अपेक्षांपुर्ती या अर्थसंकल्पातून व्हावी अशीच सर्व जनतेची इच्छा आहे, पण खरंच जनतेला हवे ते या अर्थसंकल्पातून मिळणार का? हा प्रश्न साऱ्या महाराष्ट्रीयन जनतेला पडलेला आहे. अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी याआधी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी ते अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करुन अनोखा विक्रम करणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -