महाराष्ट्र नागरी सेवा (MPSC) अंतर्गत ‘राज्य सेवा परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षासाठी’ विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
या पदांच्या एकूण 385 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी जे उमेदवार या पदांसाठी पात्र आणि इच्छुक आहेत, त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2025 दिलेली आहे. तर पदासाठी आवश्यक पात्रता अन अटीशर्तींची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊयात.
पदाचे नाव (MPSC Recruitment 2025) –
जाहिरातीनुसार ‘राज्य सेवा परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या –
या पदासाठी एकूण 385 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा –
उमेदवारांसाठी या पदासाठी 19 ते 38 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
अर्ज शुल्क –
खुला वर्ग – रु. 544/-
मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग / अनाथ / अपंग – रु. 344/-
वेतन –
उमेदवारांना पदानुसार वेतन दिले जाणार आहे. त्यासाठी मूळ जाहिरात वाचावी .
अर्ज पद्धती – ऑनलाईन (MPSC Recruitment 2025)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 एप्रिल 2025