Monday, December 23, 2024
Homeक्रीडाधोनीला भारतरत्न मिळणार? जोरदार चर्चा

धोनीला भारतरत्न मिळणार? जोरदार चर्चा

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने  दीड वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बाय बाय केले. मात्र तो अजूनही आयपीएल खेळत असून चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आहे.
धोनी पुन्हा जोरदार चर्चेत आला असून एमएस धोनीचा ट्विटरवर ट्रेंड सुरू आहे. काल म्हणजेच गुरुवारी सकाळी लोकांनी त्यांचे ट्विटर उघडले तेव्हा कळले की टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी ट्रेंड करत आहे. नेमकं काय झाले ते लोकांना समजू शकले नाही. महेंद्रसिंग धोनीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले असे काही तो बोला आहे का? एमएस धोनीने काही खळबळजनक ट्विट केले आहे? असे प्रश्न निर्माण झाले. मोठी गोष्ट म्हणजे एमएस धोनीसोबतच भारतरत्नही ट्रेंडमध्ये होता. म्हणजेच धोनीचा आणि भारतरत्नचा काय संबंध आहे समजत नव्हते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -