Tuesday, April 29, 2025
Homeनोकरीकर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 जागांची भरती; असा करा अर्ज

कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 जागांची भरती; असा करा अर्ज

ESIC Recruitment 2025 – कर्मचारी राज्य विमा महामंडळ (Employees’ State Insurance Corporation – ESIC) अंतर्गत एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरातीतून ‘स्पेशालिस्ट ग्रेड-II (वरिष्ठ स्केल), स्पेशालिस्ट ग्रेड-II (ज्युनियर स्केल)’ हि पदे भरली जाणार आहेत. तसेच या पदांसाठी एकूण 558 रिक्त जागा देण्यात आल्या आहेत. तरी जे उमेदवार या पदांसाठी पात्र आणि इच्छुक आहेत, त्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, या सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 26 मे 2025 हि शेवटची तारीख दिलेली आहे. तर चला या पदांसाठी आवश्यक पात्रता अन अटीशर्ती काय आवश्यक आहेत, याची अधिक माहिती जाणून घेऊयात.

 

पदाचे नाव (ESIC Recruitment 2025) –

जाहिरातीनुसार ‘स्पेशालिस्ट ग्रेड-II (वरिष्ठ स्केल), स्पेशालिस्ट ग्रेड-II (ज्युनियर स्केल)’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

 

पदसंख्या –

या पदासाठी एकूण 558 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

जागांनुसार विभागणी –

स्पेशालिस्ट ग्रेड-II (वरिष्ठ स्केल) – 155

 

स्पेशालिस्ट ग्रेड-II (ज्युनियर स्केल) – 403

 

 

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

 

वयोमर्यादा –

जाहिरातीनुसार उमेदवारांचे वय 45 वर्ष असणे आवश्यक आहे.

 

वेतन –

स्पेशालिस्ट ग्रेड-II (वरिष्ठ स्केल) – Level–12 of Pay Matrix with initial pay of Rs. 78,800/- as per 7th CPC.

 

स्पेशालिस्ट ग्रेड-II (ज्युनियर स्केल) – Level–11 of Pay Matrix with initial pay of Rs. 67,700/- as per 7th CPC.

 

अर्ज पद्धती – ऑफलाईन (ESIC Recruitment 2025)

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मे 2025

 

महत्वाच्या लिंक्स (ESIC Recruitment 2025) –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

 

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -