Income Tax Recruitment 2025 – आयकर विभाग ( Income Tax Department) अंतर्गत ‘ स्टेनोग्राफर ग्रेड-I ‘ या पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या पदासाठी एकूण 57 रिक्त जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जे या जाहिरातीची आतुरतेने वाट पाहत होते , त्यांच्यासाठी हि सुवर्णसंधी ठरणार आहे. उमेदवारांनी स्टेनोग्राफर ग्रेड-I या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जून 2025 दिलेली आहे. तर या पदासाठी आवश्यक पात्रता आणि अटीशर्तींची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
पदाचे नाव (Income Tax Recruitment 2025) –
जाहिरातीनुसार ‘ स्टेनोग्राफर ग्रेड-I ‘ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या –
या पदासाठी एकूण 57 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा –
उमेदवारांसाठी 56 वर्ष वयोमर्यादा देण्यात आली आहे.
वेतन –
उमेदवारांना पदानुसार Rs.35400-112400/- दरमहा वेतन दिले जाणार आहे.
अर्ज पद्धती – ऑफलाइन (Income Tax Recruitment 2025)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रधान मुख्य आयकर आयुक्त, ओडिशा प्रदेश, आयकर भवन, राजस्व विहार, भुवनेश्वर-751007
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 जून 2025
महत्वाच्या लिंक्स (Income Tax Recruitment 2025) –
अधिक माहितीसाठी PDF पहा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा