Sunday, August 24, 2025
Homeमहाराष्ट्रसूरज चव्हाणसाठी ‘सो कॉल्ड’ सुपरस्टार्सला सिनेमे पुढे ढकलावे लागले; अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

सूरज चव्हाणसाठी ‘सो कॉल्ड’ सुपरस्टार्सला सिनेमे पुढे ढकलावे लागले; अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा विजेता सूरज चव्हाण भलताच चर्चेत आहे. सूरजचा ‘झापुक झुपूक’ हा मुख्य भूमिकेतील पहिला सिनेमा २५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. संपूर्ण महाराष्ट्र या सिनेमाची वाट पाहात च आहे. आता एका अभिनेत्याने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

 

सोशल मीडियावर किरण मानेची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी सहमती दर्शवली आहे तर काहींनी कमेंट करत टीका केली आहे. काहींनी यामुळं चांगल्या कलाकारांवर अन्याय होत असल्याच्या कमेंट्सही केल्या आहेत.

 

गेल्या वर्षी बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये टिकटॉक स्टार सुरज चव्हाणची एन्ट्री झाली. सुरुवातीला सूरजला खेळ समजत नव्हता. पण नंतर नंतर अनेकांनी त्याला पाठींबा दिला. सूरजला बिग बॉसच्या घरात घेतल्यामुळे अनेकांनी निर्मात्यांवर टीका केली होती. आता सूरज थेट केदार शिंदेच्या ‘झापुक झुपूक’ सिनेमामध्ये दिसणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -