Thursday, July 24, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : 'त्या' खुनातील संशयिताना ठोकल्या बेड्या 

इचलकरंजी : ‘त्या’ खुनातील संशयिताना ठोकल्या बेड्या 

शहापूर येथील लोटस पार्कच्या प्रवेशद्वाराच्या कमानी समोरील मोकळ्या जागेत जुना वाद उफाळून आल्याने रागाच्या भरात मित्राचा मित्रानेच कोयत्याने वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

 

गणेश रमेश पाटील (वय २१ रा. आगर ता. शिरोळ) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून चार तासांत त्याचा मित्र संशयित अभिषेक सुकुमार मस्के (वय १९, रा. आगर) याला हातकणंगले रेल्वे परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेवून अटक केली. दरम्यान, अटक केलेल्या अभिषेक मस्के याला न्यायालयासमोर हजर केले असता १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गणेश व अभिषेक हे दोघे मित्र असून ते शिरोळ तालुक्यातील मौजे आगर येथे राहण्यास आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -