Tuesday, July 22, 2025
HomeBlogइस्लामपूर शहराचे नाव बदलून ईश्वरपूर होणार : मंत्रिमंडळाची मान्यता

इस्लामपूर शहराचे नाव बदलून ईश्वरपूर होणार : मंत्रिमंडळाची मान्यता

Islampur city name change Ishwarpur

इस्लामपूर शहराचे नाव बदलून ईश्वरपूर होणार : मंत्रिमंडळाची मान्यता

आता नुकताच मोठी एक बातमी हाती असून इस्लामपूर शहराचे नाव बदलून आता ईश्वरपूर असे होणार आहे. नुकताच याबाबतचा निर्णय झाला असून याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. या बाबतचा प्रस्ताव आता केंद्र सरकारलाही पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या 40 ते 50 वर्षांपासून शहराचे नाव बदलणे बाबत मागणी होती असे देखील त्यांनी म्हटले आहे. यानंतर येथील नगरपरिषद तसेच मतदार संघाची नाव देखील ईश्वरपूर या नावानेच करण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -