Friday, August 8, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत उद्या होड्यांच्या शर्यती

इचलकरंजीत उद्या होड्यांच्या शर्यती

इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने शनिवार, दि. ९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता पंचगंगा नदीपात्रात होड्यांच्या शर्यती घेण्यात येणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते यांनी दिली.

स्पर्धेचा प्रारंभ माजी खा. कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली व आ. राहुल आवाडे यांच्या हस्ते होणार आहे. माजी आ. प्रकाश आवाडे, माजी आ. सुरेश हाळवणकर व कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे. विजेत्यांना प्रकाश दत्तवाडे यांच्यातर्फे फिरती चांदीची गदा देण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -