दैनंदिन जीवनातील कुठल्याही कार्यक्रम असल्यास महत्वाचे स्थान म्हणजे नारळ पण सध्याच परिस्थितीत बाजारपेठेत नारळाच्या किंमती जवळपास ३० रूपये विकत मिळत असल्याने आगामी सणात बाजारपेठेत नारळ अचानक भाव वाढ मात्र खिशास झळ नक्कीच बसणार आहे.
आजचा काळात कुठल्याही कार्यक्रम मध्ये सत्कार सोहळ्यास शाळ, पारितोषिक, पुष्पगुच्छ, हार अदी सोबत महत्वाचे घटक म्हणजे नारळ होय कारण आज बऱ्याच वर्षापासून परंपरा कुठल्याही कार्यक्रम मध्ये मान्यवर मंडळीस शाल व श्रीफल देऊन सत्कार करण्याची आज सुध्दा परंपरा पहावयास मिळत आहे तर दरवर्षी शेतकरी बांधव सर्वात मोठा सण बैल पोळा या सणास वर्षी तुन एक वेळेस आपल्या कुलदैवत व गावातील प्रत्येक मंदिरात मोठ्या उत्साहात नारळ फोडण्यात मोठ्याप्रमाणात गर्दी असते.
सर्व सामान्य नागरिक व शेतकरी आठ ते दहा नारळ खरेदी करीत असतो तर तर मोठे शेतकरी बांधव कडून नारळ पोते खरेदी करून गावातील मंदिरात नारळ आज सुध्दा ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात पहावयास मिळत असते तर ऑगस्ट महिन्यात श्रीकृष्ण जन्मोत्सव, स्वातंत्र्य दिन, दहीहंडी, पोळा, हरितालीका, ऋषिपंचमी, पर्युषण पर्व, ज्येष्ठ गौरी, श्री गणेश उत्सव अदि विविध सण आगामी १५ दिवसात असलयाने बाजार पेठ मध्ये नारळ विक्री मोठ्याप्रमाणात होत असते तर दरवर्षी या महिन्यात बाजार पेठ मध्ये व्यापारी वर्गाकडून मोठ्याप्रमाणात नारळ आवक करून साठा सणास नारळ लागणार म्हणून केला जातो.
कारण दैनंदिन जीवनातील कुठल्याही कार्यास नारळ महत्वाचा व वर्षभर नारळ विक्री होत असते पण बैलपोळा सणास नारळ विक्री जास्त होते सध्याच परिस्थितीत बाजारपेठेत नारळ ३० रूपय विक्री सुरू असून आगामी १५ दिवसात नारळ मोठ्याप्रमाणात बाजारपेठेत विक्रीस लागणार असल्याने आवक कमी प्रमाणात झाली तर मात्र नारळ कमीत कमी ३५ रूपय जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे एकंदरीतच आता दैनंदिन जीवनातील सर्व कार्यास मात्र नारळचा भाव वाढीची झळ खिशास सोसावी लागणार आहे.
आजचा काळात प्रत्येक शुभकार्यक्रम व विविध सण मध्ये नारळ हे लागते पण नारळ भाव वाढ झळ खिशास सहन करावी लागणार आहे.