Saturday, April 13, 2024
Homeअध्यात्मस्वामी म्हणतात : धनप्राप्तीसाठी प्रत्येक स्त्रीने रोज सकाळी करावीत 'ही' तीन कामे...

स्वामी म्हणतात : धनप्राप्तीसाठी प्रत्येक स्त्रीने रोज सकाळी करावीत ‘ही’ तीन कामे : लक्ष्मी प्राप्ति होईल !नमस्कार मित्र- मैत्रिणींनो,

मित्र- मैत्रिणींनो, धनप्राप्तीसाठी प्रत्येक स्त्रीने रोज सकाळी ही तीन कामे करावीत यामुळे निश्चितच यश प्राप्त होते धनसंपदा मिळत राहते. लक्ष्मी प्राप्ती होते.

आपल्याकडे खूप पैसा यावा. गाडी बंगला नोकरचाकर याबरोबरच मोठा व्यवसाय किंवा मोठी नोकरी असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. काहीजण खूप कष्ट मेहनत करून हे यास देखील प्राप्त करतात.

तर काही जणांना कितीही कष्ट घेतले, कितीही प्रयत्न केले तरी यश प्राप्त होत नाही. नोकरीमध्ये व्यवसायामध्ये खूप कष्ट घेतले जातात. अनेक प्रयत्न केले जातात. तरीही लक्ष्मी प्राप्ति होत नाही.

मित्र- मैत्रिणींनो, यावर काही धार्मिक, वास्तुशास्त्र, ज्योतिष शास्त्र यानुसार अडचणी असतात. त्यावर काही छोटे छोटे घरगुती उपाय तसेच तोडगे देखील असतात. मात्र हे तुम्हाला आम्हाला माहिती नसतात.

तर मित्र- मैत्रिणींनो, अशीच काही छोटी पण दैनंदिनी कामे करून आपणाला निश्चितच यश प्राप्त करता येते. याबद्दलची ही माहिती आम्ही विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करून आपणापर्यंत प्रसिद्ध करीत आहोत.

यामध्ये सुरुवातीला आपल्या घरातील महिलांनी आपल्या घरात रोज सकाळी व संध्याकाळी उजव्या बाजूला दिवा लावला पाहिजे. कारण जिथे दीपक तिथे ज्योती असे शास्त्र सांगते.

जिथे ज्योती चा प्रकाश पडतो तेथे नेहमी माता लक्ष्मी वास करते. यामुळे आपण करत असलेल्या कामात यश मिळते आणि आपल्याकडे पैसे धन येत राहते.

दुसरे काम घरातील महिलांनी आपल्या घरातील फरशी रोज स्वच्छ पुसली पाहिजे. फरशी नसेल तर घरातील जमीन चांगली सरवली पाहिजे. फरशी पुसणार असाल तर पाण्यामध्ये मीठ घालून फरशी पुसावी.

यामुळे घरात किडे मुंग्या तर येतच नाहीत शिवाय यामुळे माता लक्ष्मीला जणु आपले स्वागतच करत आहेत असे वाटते आणि ती लवकरात लवकर आपल्या घरी येते.

तिसरे काम आपल्या घराला उंबरठा असतो. तो महिलांनी रोज स्वच्छ धुतला पाहिजे. त्याला रोज सकाळी हळदीकुंकू लावून पूजन केले पाहिजे. माता लक्ष्मी यामुळे या उंबरठ्यमधून आत येऊन कायमची आपल्याकडे वसते.

आणि या सर्वामुळे नक्कीच अशा घरातील व्यक्तींच्या नोकरीत किंवा व्यवसायातून येणारा पैसा हा भरपूर येतो. भरपूर टिकतो. आणि ऐश्वर्य देखील या घराला लाभते. मात्र घरातील स्त्रीने या तिन्ही कामांपैकी सर्व कामे मनःपूर्वक रोज केली पाहिजेत.

ही माहिती वेगवेगळ्या प्रयोगांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -