Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रपाण्याशिवाय कपडे धुता येणार, संशोधकांनी तयार केली अनोखी वॉशिंग मशीन

पाण्याशिवाय कपडे धुता येणार, संशोधकांनी तयार केली अनोखी वॉशिंग मशीन

आता पाण्याच्या शिवायच आपण कपडे धूणे शक्य होणार आहे. चीनच्या संशोधकांनी एक नवीन प्रकारची वॉशिंग मशिन तयार केली आहे. सध्या या वॉशिंग मशिनचा वापर केवळ अंतराळातच करता येणार आहे. वास्तविक अंतराळात पानी नसल्याने अंतराळवीर आपले कपडे धूवू शकत नाहीत.त्यामुळे त्यांचे कपडे खूप घाण होत असतात.

 

साऊथ चायना मॉर्निग पोस्टच्या मते अता चीनच्या संशोधकांनी नव्या पद्धतीने जी वॉशिंग मशिन तयार केली आहे त्यात औस आणि ओझोनच्या शीतचा वापर करुन कपडे धूता येऊ शकतात.

 

12 किलोची वॉशिंग मशीन

बिजींग येथील संशोधकांनी जी वॉशिंग मशिन तयार केली आहे तिचे वजन 12 किलोग्रॅम आहे. या वॉशिंगमशीनमध्ये 800 ग्रमचे कपडे एकावेळी धुता येऊ शकतात.ही वॉशिंगमशिन सुटकेस सारखी आहे.तिला हातात पकडून कुठेही नेता येते.

 

या वॉशिंग मशीनमध्ये 13 द्रव औंस घालून कपडे सहज धुतले जाऊ शकतात. डिटर्जंटच्या जागी ही मशिन अतिनील किरणे उत्पन्न करते आणि जे कपड्यांच्या किटाणूंना मारतात.

 

वैज्ञानिकांनी सांगितले की या मशिनमुळे आता अंतराळवीर 60 टक्के कमी कपडे घेऊन जाऊ शकतात. कारण यात वापरेले कपडे सहज धुता येतात.

 

कपडे धुण्यासाठी अर्धा तास लागतो

या मशिनमध्ये कपडे धुण्यास सुमारे 30 मिनिटांचा काळ लागतो. संशोधकांच्या मते मशीनमध्ये कपडे घालताच प्रक्रिया लागलीच सुरु होते. या वॉशिंग मशिनच्या वापरासाठी चार प्रक्रिया वापरल्या जातात. यात धुंध, ओझोन स्टरलायझेशन आणि सुखवण्याच्या प्रक्रीयांचा समावेश आहे. संशोधकांच्या मते या वॉशिंग मशीनचा वापर केवळ अंतराळवीरच करु शकतात.ज्यांना अडीच महिन्यांहून अधिक काळासाठी चंद्र किंवा अंतराळात जावे लागते

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -