नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्र-मैत्रिणींनो उद्याच्या अंगारकी संकष्टी ला इथे ठेवा ही एक वस्तू त्यामुळे आपणाला पैसा सुख अशा सर्व काही वस्तू तात्काळ मिळू लागतील. तुम्हाला तुमचे यश अगदी लवकरात लवकर मिळेल तुमच्या इच्छा तात्काळ पूर्ण होऊ लागतील.
मित्रांनो अंगारक संकष्टी ही वर्षातील सर्वात मोठी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. यंदाची अंगारक संकष्टी ही येत्या मंगळवारी म्हणजेच उद्या दिनांक 6 जानेवारी रोजी आली आहे. या दिवसाला मंगळवारी आणि संकष्टी असे मिळून आल्याने खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी तुम्ही श्री गणेशाकडे मनःपूर्वक मागाल ती तात्काळ पूर्ण होणार आहे.
मित्रांनो या दिवशी आपण श्री गणेशाची पूजा करतो. उपवास करतो. वेगवेगळ्या वस्तू वाहतो. नामस्मरण करतो. दुर्वा फुले वाहतो. हे सर्व करत असताना आपणाला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे. त्यामुळे आपण करत असलेल्या सर्व कामात यश लाभणार आहे तुमची सर्व दुःखी दूर होणार आहेत तुम्हाला तुम्हाला पैसा सुख र्व काही निश्चितपणे मिळणार आहे.
तर मित्रांनो या दिवशी आपणाला उपवास केला तरी चालेल नाही केला तरी चालेल नैवेद्य कोणताही दाखवा. तुम्हाला शक्य असेल तितके नामस्मरण करा. त्या दिवशी तुम्ही जे काही करता ते अगदी भक्ती भावपूर्वक श्रद्धांजली श्री गणेश यांच्या प्रती कार्य करा.
आणि हे सर्व करत असताना एक अशी वस्तू आहे जी तुम्ही इथे या ठिकाणी ठेवल्याने तो मला हे सर्व मिळणार. आता तुम्ही विचार कराल की अशी कोणती वस्तू तर मित्रांनो ती वस्तू म्हणजे दूर्वा होय. आपण या दिवशी श्री गणेशाची पूजा करून दूर्वा वाहतो यातील या दुर्वा मधील एक दुर्वा म्हणजेच एक काडी आपण आपल्या ज्या ठिकाणी पैसे ठेवतो म्हणजेच तिजोरी किंवा आपला पैशांचा गल्ला, पैशांचा डबा अशा ठिकाणी ठेवायची आहे.
यामुळे तुम्हाला श्रीगणेशाच्या कृपेची माया कळून येईल.तुम्ही करत असलेल्या सर्व कार्यात तुम्हाला येईल तुमचा पैसाअडका तुमच्याकडे भरपूर येईल येणारा पैसा अमाप असेल. इतकेच नाही तर तुम्ही जे कार्य कराल ती सर्व कार्य यशस्वी होत राहतील. त्यामुळे तुम्हाला पैसा सुख सर्व काही मिळेल.
मित्रांनो वरील उपाय आणि कमी करून पाहिला आहे त्यांना निश्चित असे यश मिळाले आहे. वरील माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.






