Saturday, January 10, 2026
Homeअध्यात्ममुलांच्या उत्तम शिक्षणासाठी अभ्यासात लक्ष लागण्यासाठी करा 'हा' एक सोपा उपाय

मुलांच्या उत्तम शिक्षणासाठी अभ्यासात लक्ष लागण्यासाठी करा ‘हा’ एक सोपा उपाय

नमस्कार मित्र -मैत्रिणींनो,

मित्र -मैत्रिणींनो, आपल्या अवतीभोवती असणाऱ्या प्रत्येक सजीवाला काही ना काही प्रश्न पडतच असतात. त्यातलाच एक प्रश्न म्हणजे आमचा मुलगा किंवा मुलगी शिक्षणामध्ये कमी पडतात. ते अभ्यास करत नाही, त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही.

आमचा मुलगा किंवा मुलगी शिक्षणामध्ये हुशार आहे. पण त्यांचा रिझल्ट कमी लागतो, टक्के वेल त्यांना कमी पडते ते अभ्यास करत नाहीत. आणि अभ्यास केला असता तर त्यांचे अभ्यासामध्ये लक्ष देखील लागत नाही.

आणि मुले चांगली शिकावीत चांगले नाव कमवावे यासाठी पालक मुलांना कर्ज loan काढून, insurance चे पैसे वापरून, मिळेल त्या अनेक मार्गाने शिक्षणासाठी प्रयत्न करत चांगली शिकतील, abroad ला जातील. या अपेक्षा ठेवून शिकवत असतात. मात्र वरील प्रमाणे त्यांना अडचणी येत असतात.

या सर्व अडचणींवर स्वामी समर्थ केंद्र मध्ये एक उपाय सांगितला आहे. हा उपाय घरातील कोणत्याही मोठे वृत्तीने केला तरी चालतो. किंवा ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे. त्या व्यक्तीने जर हा उपाय केला तर त्याचा खूपच फायदा त्या व्यक्तीला होऊ शकतो.

नुसता उपाय केला म्हणजे झालं असं काय नाही उपाय केला म्हणजे अभ्यास केला असं होत नाही. अभ्यास हा करावाच लागणार आहे. अभ्यास करण्याचे परिश्रम त्यांना घ्यावाच लागते उपाय आपण कशासाठी करतो अभ्यासात मन लागावे.

एकाग्रता वाढण्यासाठी व आपले मन इकडे तिकडे भटक न देण्यासाठी आपण उपाय करतो. हा त्यातला उपाय आहे. आपल्या घरामध्ये जर लहान मुले असतील, त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल तर हा उपाय आपण नक्की करू शकतो.

लहान मुलांचे पालक हा उपाय केला तरी चालतो. किंवा त्या घरातील मुलं-मुली व्यक्ती कुणी देखील हा उपाय करायला चालतो. हा उपाय एक माळी जप करायचा आहे. हा मंत्र असा आहे. ओम सरस्वती नमः ह्या मंत्राचा जप 108 वेळा म्हणजेच एक माळ करायचा आहे.

हा झोप सकाळी एकदा व संध्याकाळी एकदा अशा दोन्ही वेळेस ह्या मंत्राचा जप करायचा आहे. ज्यांना दोन वेळा हा उपाय करणे शक्य नाही. त्यांनी एक वेळा हा उपाय केला तरी चालतो. हा उपाय केल्याने सरस्वती मातेचा आशीर्वाद त्यांना मिळणार आहे.

आपल्या मुला-मुलींची अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे. हा उपाय मुलांच्या आईवडिलांनी केले तरी चालतो. किंवा मुलांनी केला तरी चालतो. फक्त आपल्या घरामध्ये हा उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे. हा उपाय केल्याने आपल्या मुलांचे अभ्यासात लक्ष लागेल.

या उपायांबरोबरच दर गुरुवारी श्री दत्त महाराजांची किंवा स्वामी समर्थ महाराजांची मुलांना दर्शन करावे. स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचे अवतार आहेत. व मुलांना चार मुखी रुद्र धारण करावे. हा रूद्राक्ष धारण केल्यामुळे कष्ट करण्याची जिद्द वाढते.

मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष लागते केलेला अभ्यास लक्षात राहतो. त्यांची स्मरणशक्ती वाढते मुलांची प्रगती होण्यास मदत होते. हा उपाय केल्याने मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होते अभ्यास मनःपूर्वक करू लागतात.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -