नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो बुधवारी मकर संक्रांति वर्षातील पहिला सण आहे. या दिवशी आपण एक दिवा असा लावायचा आहे की ज्यामुळे आपणाला आता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपल्या सर्व पैशांची अडचणी दूर होतील. साहजिकच पैशाच्या अडचणी दूर म्हणजेच काय तर आपले काही कर्ज loan, Personal loan असे काहीच असेल तर ते फिटेल. आपले कुठे येणारे पैसे असतील तर ती येतील.
अशा काही गोष्टींबरोबरच आपल्या घरात नेहमी भरभराटी होईल. इतकच नाही तर यामुळे तुम्ही करत असलेल्या नोकरी job Apply यासाठी प्रयत्न, व्यवसाय buiseness, वाढीसाठी प्रयत्न, व्यवसायासाठी कर्ज loan काढत असाल, peraonal loan काढत असाल या सर्व कारणासाठी येत असलेल्या अडचणी, मुलांचे शिक्षणात अडचण येत असतील, education loan साठी अडचण येत असेल, Automobile सारखा व्यवसाय किंवा online earning सारखा व्यवसाय असेल त्यामध्ये ही अडचणीत असतील. तर अशा सर्वच अडचणी सुद्धा दूर होऊ लागतील. असा हा प्रवाशाली उपाय आपण मकर संक्रांतीला करायचा आहे.
चार दिवसांत चांदीची 19 हजारांची झेप; सोनेही दीड लाखाच्या उंबरठ्यावर!
मित्रांनो मकर संक्रांत दिवशी सायंकाळच्या वेळी आपण जेव्हा दिवा अगरबत्ती करतो अशावेळी आपणाला हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठीचा करायचा आहे. आता आपण पाहू हा उपाय कसा करायचा… मित्रांनो सायंकाळच्या वेळी आपण जेव्हा दिवा लावतो तो दिवा आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावर लावायचा आहे. कोणत्या तरी एका बाजूला लावावा. आणि त्याची ज्योत ही बाहेरच्या बाजूस असावी. जेणेकरून आपण एखाद्याचे स्वागत करतो त्याप्रमाणे माता लक्ष्मीची स्वागत आपण करत आहोत अशा स्थितीत तो ठेवलेला असावा. हा दिवा इथे ठेवल्यानंतर तू प्रज्वलित करा.
मकर संक्रांतीला गुरुचरित्रातील ‘हा’अध्याय एक वेळेस वाचा : तुमचे सर्व नवस पूर्ण होतील!
आणि हा दिवा लावल्यानंतर श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र तिथे अकरा वेळा म्हणा. अशा पद्धतीने आपणाला मकर संक्रांतीच्या दिवशी दिवा लावायचा आहे. मात्र हे लक्षात ठेवा की दिवा हा उंबरठ्यावर लावायला हवा. त्यामुळे नक्कीच माझा लक्ष्मी आपला पसंद होईल आपल्या पैशाच्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतील. आपण यशस्वी बनाल.
वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. त्याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये.





