नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो आज बुधवारी मकर संक्रांति आहे. आजच्या दिवसाच्या आणखी एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आज संक्रांत असून आजच्या दिवशी एकादशी देखील आली आहे. त्यामुळे सूर्यदेव आणि विष्णू देव यांचा आशीर्वाद आज आपणाला लाभणार आहे. मकर संक्रांति हा वर्षातील या पहिला सण आहे
मकर संक्रांतीला अनेक जण नामस्मरण करतात देवांचे दर्शन घेतात. देवी देवतांचे पूजन करतात. घरातील पूर्वजांसाठी नैवेद्य दाखवतात. स्वामी केंद्रात जातात स्वामींची दर्शन घेतात. एकंदरीत काय तर मकर संक्रांति हा हिंदू धर्माचा मोठा सण आहे. या दिवशी विविध सेवा केल्यास मंत्र पठण नाम जप केल्यास आपल्याला त्याचा नक्कीच लाभ होतो.
मित्रांनो आज मकर संक्रांतीला बुधवारी संध्याकाळी आपण आपल्या देवघरासमोर किंवा आपल्या घरात जिथे देव असेल त्या ठिकाणी बसून हा मंत्र आपणाला म्हणायचं आहे. हा मंत्र माझा लक्ष्मीचा असून तो म्हटल्याने आपणाला नक्कीच माता लक्ष्मी प्रसन्न होईल. आपल्या येणारा पैसा अडका सर्व काही ठीक सुरू होईल. आपल्या घरात सकारात मुक्त वाढवून नकारात्मकता दूर होईल. परिणामी घराची सातत्याने प्रगती होत राहील.
हा मंत्र आपल्याला सायंकाळच्या वेळी आपल्या देवघरा समोर किंवा देवघरात बसून म्हणायचं आहे मंत्र काही असा आहे…
ओम ऱ्हिम क्लीम सिद्ध लक्ष्मी नमः
मित्रांनो हा मंत्र आपणाला सायंकाळच्या वेळेस 21 वेळा किंवा एक माळ म्हणायचं आहे. हा मंत्र म्हटल्याने आपल्या पैशाच्या सर्व अडचणी दूर होतील आपले काही loan, personal loan असे काही कर्जाची वाव असतील तर ते फेटून जातील. नवीन कर्ज काढायच्या तयारीत असाल व्यवसाय वाढीच्या दृष्टीच्या प्रयत्नात असाल तर ते पूर्ण होतील. नक्कीच या मंत्राने आपल्या आयुष्याचे सोने होईल. असा हा प्रभावशाली मंत्र आहे.






