नमस्कार मित्र -मैत्रिणींनो,
मित्र -मैत्रिणींनो, आपल्या जीवनामध्ये खुपच संकटे, अडचणी, घरामध्ये सतत भांडण तंटे, सतत घरामध्ये आजारी असणे, पैशाच्या संदर्भातील अडचणी त्याचबरोबर कोणत्याही कामात यश न येणे अशा बऱ्याच संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत.
या सर्व अडचणी इथून सुटका करून घेण्याचा आपण बराच प्रयत्न करत असतो. तरी देखील आपली यातून सुटका होत नाही. माता लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहत नाही.
आपल्याला आर्थिक पैशाच्या संदर्भातील धनधान्याच्या तसेच प्रगतीच्या सर्वच मार्गामध्ये अडचणी येण्यास सुरुवात होते. धंद्यामध्ये देखील प्रगती होत नाही. व प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयशच येत असते.
घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही. पैसा येतो पण कोणत्या ना कोणत्या कारणाने तो बाहेर जातो. तो पैसा सत्कारणी लावला जात नाही. त्यामुळे घरातील वातावरण पूर्ण पणे ताणतणावाचे बनते व ग्राम मध्ये एकाला एक लागत नाही.
घरामध्ये वस्तूंची कमतरता भासू लागते. व घरामध्ये कटकटी भांडण-तंटे वाढू लागतात. त्याच बरोबर घरामध्ये व शांती देखील निर्माण होते. सततच्या वादामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. व घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रसार होतो.
या सर्व अडचणीतून आपली सुटका करून घेण्यासाठी आजच्या या लेखामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक मंत्र सांगणार आहे. तो मंत्र नित्यनेमाने जप केल्याने आपल्याला कोणत्याही प्रकारचा कसलाही त्रास किंवा मनस्ताप होणार नाही.
नित्यनेमाने सेवा करतात व त्यांची स्वामी समर्थ महाराजांवर भक्ती, श्रद्धा आहे. त्या सेवेकऱ्यांना याची प्रचिती येतच असते त्यामुळे ते नित्य नेमाने स्वामी समर्थ महाराजांची सेवा देखील करतात व त्यांचे नामस्मरण देखील मनापासून करतात.
त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कशाचीही कमतरता भासत नाही. ज्या लोकांचा स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास आहे. त्यांना तर याची प्रचिती येत असते. त्याचबरोबर जे लोक स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवत नाहीत.
त्यांनीदेखील एकदा मनापासून स्वामी समर्थ महाराजांची पूजा व मंत्र जप करावा. त्यांनादेखील प्रत्येक कामामध्ये येत जाईल. व त्या दिवसापासूनच त्यांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनेची प्रचिती येण्यास सुरुवात होईल.
स्वामी समर्थ महाराज म्हणतात तरी विश्वास नसला तरी देखील माझे नामस्मरण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर माझे संरक्षण असणार आहे. फक्त माझे नाव एकदा मनापासून घ्या म्हणजे मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन असे स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणत असतात.
ते आपल्या भक्तांना सदैव म्हणत असतात जे आपल्यासाठी चांगले आहे. ते आपल्याला स्वामी समर्थ महाराज देतच असतात. त्याच बरोबर स्वामी समर्थ महाराज आपल्याला एवढी ताकद देतील की आपल्या सर्व इच्छा स्वतः आपणच पूर्ण करू शकतो.
वरील लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व संकटांना मधून आपली सुटका करून घेण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा आणि विश्वास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर नित्यनेमाने सकाळी उठल्यावर व संध्याकाळी झोपण्यापूर्वी स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा.
ज्यावेळी आपल्याला वेळ मिळतो त्या त्या वेळी स्वामी समर्थ महाराजांचा “श्री स्वामी समर्थ” या मंत्राचा सतत जप करावा. चालताना, बोलताना, उडताना, बसताना स्वामी समर्थ महाराजांचे नाव सदैव मुक्काममध्ये ठेवल्याने आपल्या सर्व अडचणी दूर होणार आहेत.
श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये प्रगती मिळणार आहे. घरातील कटकटी दूर होणार आहेत. त्यामुळे बरोबर घरामध्ये सुख समाधान धनधान्याची वर्ग होणार आहे. व घरामध्ये संपत्ती देखील येण्यास व टिकण्यास सुरुवात होणार आहे.
हा स्वामींचा मंत्र म्हणत असताना आपल्याला कोणत्याही बंधनात राहून करायचा नाहीये. आपल्याला मनात येईल तेव्हा आपण स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ जप म्हणू शकतो. व सदैव त्यांची आराधना देखील आपण करू शकतो.
स्वामी समर्थ सेवेमध्ये एकनिष्ठ राहून स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा. कारण ज्यांच्या जीवनात आहेत. स्वामी समर्थ त्यांच्या आयुष्यात कसलेच नाहीत अनर्थ. स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या भक्तांना म्हणत असतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
अनेकांनी या मंत्राचा जाप करून आपले आयुष्य सुखमय आनंदी म्हणून घेतले आहे. तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान मिळून घ्यायचे असेल तर तुम्ही देखील या मंत्राचा जप करून आपल्या आयुष्य सुखमय बनवू शकता.
मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नो नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.




