Homeराशी-भविष्यआजचे राशीभविष्य 25 नोव्हेंबर 2026

आजचे राशीभविष्य 25 नोव्हेंबर 2026

मेष: व्यवसायाची उलाढाल वाढेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

मिथुन : वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल.उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

कन्या : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

 

तूळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

वृश्‍चिक : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होतील.

 

धनू : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

 

मकर : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आरोग्य उत्तम राहील.

 

कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

मीन : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -