Homeराशी-भविष्यआजचे राशीभविष्य 20 नोव्हेंबर 2026

आजचे राशीभविष्य 20 नोव्हेंबर 2026

मेष: आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

वृषभ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

कर्क : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.

 

कन्या : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

तूळ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपीडा नाही.

 

वृश्‍चिक : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

 

धनू : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.

 

मकर : काही कामे धाडसाने पार पाडाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

 

कुंभ : कर्ज प्रकरणे मंजूर होतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

 

मीन : नवा मार्ग सापडेल. मन आनंदी व आशावादी राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -