Homeइचलकरंजीरिक्षाचालकांच्या संपाला इचलकरंजीतही प्रतिसाद सुमारे अडीच हजार रिक्षा बंद : प्रांतांना निवेदन

रिक्षाचालकांच्या संपाला इचलकरंजीतही प्रतिसाद सुमारे अडीच हजार रिक्षा बंद : प्रांतांना निवेदन

ओला, उबरसह अँप आधारित कॅच कंपन्यांच्या भाडे धोरणावर नियंत्रण ठेवावे, अनधिकृत बाईक टॅक्सीवर बंदी घालण्यासह रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी घोषित कल्याणकारी महामंडळाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी यासह प्रमुख मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या रिक्षाचालकांच्या राज्यव्यापी संपाला इचलकरंजीतही चांगला प्रतिसाद मिळाला.

 

शहरातील सुमारे अडीच हजार रिक्षा बंद ठेवून रिक्षा चालक-मालकांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काइत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

 

इचलकरंजी शहर संयुक्त रिक्षा बालक-मालक कृती समितीच्या नेतृत्वाखाली श्री शिवतीर्थ येवून मोर्चाला सुरुवात झाली. प्रमुख मार्गावरून श्री शंभूतीर्थ मार्गे मोर्चा प्रांत कार्यालयावर आला, त्याठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर शिष्टमंडळाने प्रांताधिकारी दीपक शिदे यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन दिले.

 

निवेदनात, कल्याणकारी महामंडळासाठी स्वतंत्र एटीएस सेंटर व परिवहन अर्थसंकल्पीय तरतूद करून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -