Home महाराष्ट्र वारं फिरलं, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट, थेट 24 तासात..

वारं फिरलं, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट, थेट 24 तासात..

0

राज्यात उन्हाचा चटका वाढताना दिसतोय. ऑक्टोबर हीट जाणवत आहे.त्यातच राज्यात फिरल्याचे बघायला मिळतंय. कोकणात दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला.

 

विजांच्या कडकडाटासह पावसाला पोषक वातावरण आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या विविध भागात पाऊस होईल.सोलापूर, कोल्हापूर, पुणे, धाराशिव, सांगली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

 

कोकणत, ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्णता वाढण्याची शक्यता आहे. राज्यात एकीकडे पाऊस तर दुसरीकडे उष्णता अशी स्थिती बघायला मिळत आहे.

 

सोलापूर, कोल्हापूर, पुणे, धाराशिव, सांगली या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला. राज्यात कोरडा दुष्काळ हवामान विभागाने जारी केला. त्यातच पुन्हा वारे फिरल्याचे बघायला मिळतंय.

 

राज्यात यंदा कोरडा दुष्काळ जाहीर केला. मॉन्सून गेल्याचे सांगितले जातंय, त्यातच पुन्हा एकदा राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला.