Homeइचलकरंजीफॅन्सी नंबरप्लेट विरोधात पोलिसांची कारवाई ५४ वाहन धारकांकडून २९ हजारांचा दंड वसुल

फॅन्सी नंबरप्लेट विरोधात पोलिसांची कारवाई ५४ वाहन धारकांकडून २९ हजारांचा दंड वसुल

इचलकरंजी शहरात वाहनांवर फैन्सी नंबरप्लेट लावून फिरणाऱ्या ५४ वाहन धारकांवर कारवाई करत २९ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि विकास शिंदे यांनी दिली. त्याचबरोबर अल्पवयीन वाहनचालकांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्याची मोहिम सुरु असल्याचेही त्यांनी सांगिताने.

 

शहरामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखा अंकान मोडवर आली असून गेल्या काही दिवसांत फैन्सी नंबरप्लेट आणि अल्पवयीन वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. फैन्सी नंबरप्लेट बनविणाप्यांची बैठक घेऊन त्यांनाही

 

कारवाईचा इशारा दिला आहे.

 

2714

 

2728

 

96

 

विक्रेत्यांवरही कायदेशीर कारवाई

 

नंबर एनेटमध्ये फेरफार करून वाहनाचा नोंदणी क्रमांक लपविणे किंवा आयष्ट करपणे गंभीर बाच असून अशा वाहनचालकाविरुद नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच, नियमबाह्य नंबर प्लेट तयार करून देणाऱ्या विक्रेत्यांचही कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा स.पो.नि. विकास शिदे यांनी पत्रकारांशी बोलतारा दिला.

 

वाहनचालकांनीसुध्दा शासनाने निर्धारित केलेल्या नियमानुसारच नंबरप्लेट लावावी, असे आवाहन विकास शिंदे यांनी केले. पालकांनीसुध्दा आपल्या अल्पवयीन पाल्यास वाहन चालविण्यास देण्याबाबत सतर्कता बाळगावी, अल्पवयीन पाल्ल्यांस वाहने देणान्या संबंधित पालकांवर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -