Homeइचलकरंजीइचलकरंजी अडीच कोटीच्या फसवणूकीप्रकरणी आणखी एकास अटक

इचलकरंजी अडीच कोटीच्या फसवणूकीप्रकरणी आणखी एकास अटक

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीत मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४९ गुंतवणूकदारांची २ कोटी २५ लाख ५७ हजार ९७२ रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना या प्रकरणाची व्यागरी वादली आहे. गुंतवणूकदारांकडून घेतलेली रकम विविध माध्यमांतूर तयाचे तपासात समोर आले असून, हेटेक मार्केट कंपनीचा एजंट जॉन महेश पेरीधामी (वय ३९, रा. अंबरनाथ, ठाणे) चाला पोलिसांनी अटक काली आहे. त्यामुळे अटक केलेल्या संचितांची संख्या तीन झाली आहे.

 

या प्रकरणातील मुख्य संशयित मोहसिन मणेर याने गुंतवणूकदारांकडून जमा केलेली रुपयांची रकम जनि पेरीयामी बाच्याकडे तसेच दुबईतील एफेक्स कंपनीशी संबंधित अॅडवर्ड लुईस याच्याकडे वेबसाईटच्या माध्यमातून गुंतवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दुबईतील संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सायबर यंत्रणेसह अन्य मागांनी तपास सुरू आहे.

 

मोहसिन मणेर आणि त्याचा कर्मधारी मुदस्सर मकानदार यांना पूवींच अटक करण्यात आली आहे. जॉन पेरीवामी बाच्या अटकेनंतर तिघांनाही सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने मणेर आणि पेरीधामी बांना ९ सप्टेंबरपर्यंत तर मकानदार बाला ११ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, न्यायालयीन सुरावणीवेळी संशयित मोहसिन मरवाने स्वत हुन पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. दुबईतील व्यलीकडे आपण गुंतवणूक केल्याचे सांगत त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याची तयारी असल्याचे त्याने न्यायालयात नमूद केल्याची माहिती आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -