Homeइचलकरंजीपंचगंगा कारखान्याचे कार्यक्षेत्र वाढवणार जास्तीत जास्त ऊस गाळपास मिळावा यासाठी निर्णय :...

पंचगंगा कारखान्याचे कार्यक्षेत्र वाढवणार जास्तीत जास्त ऊस गाळपास मिळावा यासाठी निर्णय : चेअरमन पी. एम. पाटील

जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या वाढली असून, कार्यक्षेत्रातील ३ साखर कारखान्यांनी आपली दैनंदिन गाळप क्षमता वाढविली आहे. त्यामुळे देशभक्त रलाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्यास जास्तीत जास्त उम यासाठी कारखाना कार्यक्षेतील गावांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कारखान्याचे चेजमन पी. एम. पाटील यांनी दिली.

 

कारखान्याच्या सन २०२४-२५ व सन २०२५-२६ या दोन्ही वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन पी. एम. पाटील होते. कारखान्याने सुचविलेल्या पोटनियम दुरुस्तीच्या विषयासह दोन्ही सभांच्या विषयपत्रिकेवरील सर्व विषय सभासदांनी हात उंचावून आबाजी

 

मतदानाने मंजूर केले. प्रारंभी स्व, रानायाणा कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संचालक रावसाहेब भगाटे यांनी स्वागत केले. त्यानंतर श्रद्धांजली था ठराव मांडण्यात आला. कार्यकारी संचालक आय एम जमादार यांनी दोन्ही वार्षिक सभांच्या नोटिसांचे बाचन केले.

 

यावेळी पी. एम. पाटील यांनी स्वाप्पाण्णा कुंभार यांच्या

 

जीवनकार्याचा गौरव करीत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला, कारखाना स्थापनेपासूनच क्रमपाळीप्रमाणे ऊसतोड करीत असून, सभासदांचा ऊस गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मयत सभासदांचे अर्थ पोटनियमानुसार त्यांच्या वारसांच्या नावे करण्यात

 

नांदणी येथील माधुरी हत्तीण स्वगृही परत आल्याबद्दल तसेच वाराणसी प्रवेशद्वारावर स्वर्गीय सनाप्पाण्णा कुंभार यांच्या नावाची कमान उभासल्याबद्दल अभिनंदनाचे डराय सभेत करण्यात आले. तसेच स्व. रचाप्पाण्णा कुंभार यांच्या निमशिरगाव येथील स्मारकासाठी कारखान्याच्या वतीने पाच लाख रुपयांचा निधी देण्यात येत असल्याचे पी. एम. पाटील यांनी सांगितले.

 

आले असल्याचेही त्यांनी सांगितले, यावेळी ११ सभासदांकडून आलेल्या सूचनांचे वाचन करून त्यांना उत्तरे दिले. सभेस व्हा. चेअरमन प्रताप उर्फ बाबा शामराव पाटील, सर्व संचालक व संचालिका, माजी संचालक जयपाल कुंभोजे, राजू कागले, दिलीप महाजन, अजित पाटील, शांतगोडा पाटील, प्रा. आण्णासाहेब करणे, महेश पाटील, महादेव तेली, सौ. विजया पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. संचालक विशाल आवटी यांनी आभार मानले

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -