Homeइचलकरंजीमंदार रानडे खून प्रकरणाचा अद्याप छडा नाही संशयावरून काही जणांची चौकशी

मंदार रानडे खून प्रकरणाचा अद्याप छडा नाही संशयावरून काही जणांची चौकशी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील माणकापुर येथे पौरोहित्य मंदार अजित रानडे याच्या निर्माण खुन प्रकरणाचा तीन दिवसानंतरही उला झाला नाही. याप्रकरणी कर्नाटकातील सहालगा पोलिसांनी आतापर्यंत संशयावरून दोघांना ताम्यात घेऊन कसून चौकशी केली असली तरी अद्याप त्याच्या खुनाचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. त्यामुळे पोलीस विविध अंगानी तपास करत असून संशयावरून सोमवारी शरदवाड (ता. शिरोळ) येथील एकास चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते.

 

येथील टिळक रोड परिसरातील मंदार पौरोहित्य होते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील माणकापूरहीत मंदारचा ३१ ऑक्टोबर रोजी निर्माण खून झाला आहे. मंदारच्या डोळ्यात चटणी झाले आहे. त्याच्यावारी सकाळी पंचगंगा नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा खुन कर्नाटकातील सदलगा पोलीस ठाणे हद्दीत झाल्याने या घटनेची नोंद बदला पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत संशयावरून दोघांना तपासासाठी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली आणि त्यांना सोडूनही दिले. मात्र, या घटनेला ३ दिवस झाले तरी अद्याप हा खुर वैयक्तिक बाद, पूर्ववैमनस्य की अन्य कोणत्या कारणातून झाला हे स्पष्ट झाले नाही.

 

सोमवारी पोलिसांनी मिळालेली माहिती आणि संशयावरून शिरदवाडमधील एकास चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते. दरम्यान पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासणीसह विविध अंगांनी खुनराचा छडा लावण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. या खुनाचा अधिक तपास चिकोडी विभागाचे मंडल पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौगुले

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -