Homeइचलकरंजीनळाच्या पाण्याचा अपव्यय: ३१ कनेक्शन कट पाण्याचा अपव्यय

नळाच्या पाण्याचा अपव्यय: ३१ कनेक्शन कट पाण्याचा अपव्यय

टाळण्यासाठी तसेच दुष्का उपाय योजना संदर्भात महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने सुरू असलेली कारवाई आणखी तीव्र केली आहे. त्यामध्ये महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने सोमवारी वॉर्ड क्र.२१ आणि २४ मध्ये ज्या घरगुती व सार्वजनिक नळकनेक्शनला तोट्या बसविल्या नाहीत असे तब्बल ३१ नळ कनेक्शन कट करण्यात आले आहेत.

 

सदरची कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. इचलकरंजी शहराला पंचगंगा कनेक्शन कट करण्याची कारवाई करताना महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे पथक.

 

व कृष्णा नदीतून पाणी पुरवठा केला जातो. शहरात मोठ्धा प्रमाणात महानगरपालिकेच्या वतीने बोअरिंग ही मारल्या आहेत. मात्र, नदीच्या तसेच बोअरिंगच्या पाण्याच्या मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याच्या तक्रारी

 

वाढत चालल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने पाण्याचा अपव्यय होत असलेल्या ठिकाणी कारवाई करण्याची मोहिम सुरू आहे. त्यामध्ये नळांना तोटया नसलेले नळ कनेक्शन बंद

 

शहरातील विविध भागामध्ये

महानगरपालिकेच्यावतीने

पेयजल शुध्द प्रकल्प उभारण्यात आले आहेत. सदर प्रकल्पावर पाणी शुध्द करण्यासाठी पाण्यावर प्रक्रिया केले जाते. अशुध्द पाणी नहाच्या सहाय्याने नजाच्या सहाय्याने सोडले जाते. सदरचे पाणी मोठ्या चाया जात असलेने चाया जाणारे पाणी जमिनीत मुरवण्यावाचतचा प्रकल्प राबवाचा अशी मागणी होत आहे.

 

करण्यात आले आहेत. सोमवारी एकाच दिवशी वॉर्ड क्र.२१ मध् सहा तर चाँड क्र. २४ मध्ये २० कनेक्शन थकबाकी असलेले तसेच नळाला तोटी नसलेली न कनेक्शन बंद करण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -