Friday, July 4, 2025
Homeकोल्हापूरमेक इन कोल्हापूर या योजनेला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन

मेक इन कोल्हापूर या योजनेला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे हे मुंबई दौऱ्यावर अर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छ घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मेक इन इंडिया ‘च्या धर्तीवर सुरू केलेल्या मेक इन कोल्हापूर या यो । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली असता त्यांनी त्याचे कौतुक केले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत यासाठी शक्य तितके सहकार्य करेन, असा विश्वासही त्यांनी दिला. यावेळी श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजे समरजित सिंह घाटगे यांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -