Monday, July 7, 2025
Homeमहाराष्ट्रसोने-चांदी दरात तेजी,जाणून घ्या प्रति तोळ्याचा भाव

सोने-चांदी दरात तेजी,जाणून घ्या प्रति तोळ्याचा भाव

सराफा बाजारात आज गुरुवारी (दि.१०) सोन्याच्या भावात तेजी आली. सोने पुन्हा एकदा ५० हजारांकडे झेप घेत असल्याचे दिसून येत आहे. आज बाजारात शुद्ध सोन्याचा दर २६८ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ४८,९३३ रुपयांवर पोहोचला. तर चांदीही ‍वधारली असून प्रति किलो दर ६२,५२८ रुपयांवर गेला आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८,९३३ रुपये, २३ कॅरेट सोने ४८,७३७ रुपये, २२ कॅरेट सोने ४४,८२३ रुपये, १८ कॅरेट सोने ३६,७०० रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा भाव २८,६२६ रुपये आहे. चांदी प्रति किलो ६२,५२८ रुपये आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -