Tuesday, August 26, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : शाळा 30 एप्रिलपर्यंत सुरू ठेवण्याच्या आदेशास विरोध

कोल्हापूर : शाळा 30 एप्रिलपर्यंत सुरू ठेवण्याच्या आदेशास विरोध

पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा 30 एप्रिलअखेरपर्यंत सुुरू ठेवण्याच्या शिक्षण विभागाच्या आदेशास जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ, शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला आहे. शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण झाला असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 1 ली ते 9 वीच्या परीक्षा सुरू होतील. निर्णयामुळे पुढील शैक्षणिक नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. उन्हाळी सुट्टी लांबणीवर जाईल. दहावी, बारावी परीक्षा पेपर तपासणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -