Monday, December 23, 2024
HomeमनोरंजनCharmsukh Chawl House 2: Web Series मध्ये या एक्ट्रेसने इंटीमेट सीन्स देऊन...

Charmsukh Chawl House 2: Web Series मध्ये या एक्ट्रेसने इंटीमेट सीन्स देऊन चाहत्यांना फोडला घाम! hot photo

ताजी बातमी ऑनलाईन टीम

चरमसुख चाळ हाऊस 2’ ही वेब सीरिज सध्या चर्चेत आहे. त्याहून अधिक चर्चेत आहे ती म्हणजे अभिनेत्री स्नेहा पॉल. (Sneha Paul Bold Scenes) स्नेहाने वेब सीरिजमध्ये भन्नाट इंटिमेट सीन्स दिले आहेत. ते पाहून तिच्या चाहत्यांना चांगलाच घाम फुटला आहे.



सोशल मीडियावर स्नेहा आणि ‘चरमसुख चॉल हाउस 2’ (Charmsukh Chawl House 2) ची एकच चर्चा सुरू आहे. स्नेहाने तिच्या धमाकेदार अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे.


कॅमेऱ्यासमोर उतरवले अंगावरचे कपडे…
स्नेहा पॉलने सीरीजमध्ये एकापेक्षा एका इंटीमेट सीन्स दिले आहे. स्नेहाने चक्क कॅमेऱ्यासमोर अंगावरचे कपडे उतरवून खळबळ उडवून दिली आहे. वेब सीरीजमध्ये स्नेहा पॉल (Sneha Paul) हिने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचे दिसत आहे.


‘चरमसुख चाळ हाऊस 2’ वेब सीरीजची एक छोटीशी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आतापर्यंत लाखो यूजर्सनी ही क्लिप पाहिली आहे. स्नेहा पॉल तिच्या हॉट अंदाजामुळे कायम चर्चेत असते. सध्या ती हॉट फोटोंमुळे प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोहोचली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -