Monday, December 23, 2024
Homeआरोग्यमहिलांनो वेळीच व्हा सावध! उन्हाळ्यात 24 तास ब्रा घातल्याने होऊ शकतो तुम्हाला...

महिलांनो वेळीच व्हा सावध! उन्हाळ्यात 24 तास ब्रा घातल्याने होऊ शकतो तुम्हाला हा त्रास

ताजी बातमी ऑनलाईन टीम

लेडीज अंडरगार्मेंट्सशी (Ladies Undergarments) संबंधित अशा बर्‍याच गोष्टी आहेत ज्या महिलांना माहिती नसतात. यातील एक गोष्ट अशी आहे की, 24 तास सतत ब्रा घालल्याने किंवा घट्ट ब्रा (tight bra) घातल्यामुळे महिलांच्या शरीराचे (womens health) खूप नुकसान होते. हे बर्‍याच संशोधनातही सिद्ध झालं आहे. पण याविषयी महिलांना माहिती नसते आणि त्या ब्रा घालताना या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे त्यांना अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो.



महिलांना ब्रा घालणे हे अनिर्वाय आहे. महिलांना आपल्या शरीराचा आकार व्यवस्थित दिसावा यासाठी ब्रा घालावीच लागते. हळूहळू ब्रा घालण्याची त्यांना सवयी (bra wearing rules) होऊन जाते. पण कोणत्या प्रकारची ब्रा घालावी आणि ती कशी असावी याबाबत देखील महिलांना माहिती असणे गरजेचे आहे. मार्केटमध्ये वेगवेगळ्या मटेरिअलमध्ये आणि पॅटर्नमध्ये ब्रा उपलब्ध आहेत. आपल्या कम्फर्टनुसार आपण ब्राची निवड करत असतो. पण जर आपण चांगल्या मटेरिअलची आणि घट्ट ब्रा घेतली तर त्यामुळे आपल्या शरीराला आणि स्तनांना त्रास होतो. त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही जास्त घट्ट ब्रा घालणे टाळा. नाही तर तुम्हाला त्रास होऊ शकतो.



पण सतत ब्रा घातल्यामुळे आपल्या शरीराला खूप त्रास होतो. स्तनाजवळची त्वचा खूप सेनसेटिव्ह असते. घट्ट आणि 24 तास ब्रा घातल्यामुळे आपल्या त्वचेला इजा होते. घट्ट ब्रा घातल्यामुळे नेमका काय शारीरिक त्रास होतो हे आज आपण जाणून घेणार आहोत…

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -