Saturday, July 5, 2025
Homeब्रेकिंगब्रेकिंग! या महामार्गावर भीषण अपघात, ६ जण जागीच ठार

ब्रेकिंग! या महामार्गावर भीषण अपघात, ६ जण जागीच ठार

अंबा कारखाना ते लातूर राष्ट्रीय महामार्गावर नंदगोपाल दूध डेअरी जवळ ट्रक व क्रूझर गाडीची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

अपघातातील मृत सर्वजण आर्वी गावचे असल्याचे सांगण्यात येत आहे. अंबेजोगाई तालुक्यातील राडी येथे उत्तमराव गंगणे यांच्याकडे कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी हे सर्वजण येत होते. पण काळाने त्यांच्यावर घाला घातला. हा अपघात इतका भयानक होता की क्रूझरमधील महिला घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -