Monday, July 28, 2025
Homeमहाराष्ट्रपीएम नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या...

पीएम नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या एकाच व्यासपीठावर येणार?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा उद्या (दि. 24 एप्रिल) मुंबईत पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला राज्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती असणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हेही यावेळी अपस्थित असतील अशी चर्चा आहे. त्यामुळे हे तिन्ही दिग्गज नेते उद्या एकाच व्यासपीठावर एकत्र येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -