ऑनलाईन कॅसिनो जुगारामध्ये जिंकलेली सुमारे 32 लाखांची रक्करम हडप करण्याच्या इराद्याने खेळाडूची फसवणूक करणार्याु सहा जणांवर वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
जीवन बापूसो सुतार-खोचीकर (रा. पेठवडगाव) याने फिर्याद दिली आहे. अक्षय माने, चंद्रकांत जाधव (पेठवडगाव), काबुल (पूर्ण नाव नमूद नाही, रा. आष्टा, जि सांगली), मोहन गणात्राभाई, अनिल निर्मळे, अमित ठक्कपर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
कोल्हापूर : कॅसिनो जुगारात जिंकलेली रक्कव हडप करणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -