सध्या एका बाजूला उन्हाळा संपण्याची लक्षणे दिसू लागली आहेत त्यामुळे लोकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. तसेच आता लोकांचे लक्ष मान्सूनकडे लागलेले आहे. मात्र त्यातल्या त्यात सर्वात पहिल्यांदा बळीराजाला मान्सून वेध लागलेले असतात कारण जून महिना हा पेरणीचा हंगाम असतो यामुळे शेतकरी (farmer) आपल्या शेताची मशागत करून मान्सूनची वाट पाहत बसलेला असतो दरम्यान आता ही प्रतिक्षा संपणार आहे. मान्सूनची प्रगती वेगानं असल्याने मान्सून 24 तासांत अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना आणि परभणी, हिंगोली नांदेड, लातूर, उस्मानाबाद या नऊ जिल्ह्यांना 16 ते 19 मे रोजीपर्यंत चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा (Yellow Alert ) हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड या चार जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होईल, अशी शक्यताही वर्तवली आहे.