Monday, February 23, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्याला यलो अलर्ट जारी मान्सूनपूर्वची 12 तासांहून अधिक बरसात, जनजीवन विस्कळीत

कोल्हापूर जिल्ह्याला यलो अलर्ट जारी मान्सूनपूर्वची 12 तासांहून अधिक बरसात, जनजीवन विस्कळीत


कोल्हापूर जिल्ह्याला यलो अलर्ट जारी

मान्सूनपूर्वची १२ तासांहून अधिक बरसात, जनजीवन विस्कळ कोल्हापूर प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळप सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसाची आजही संततधार सुरूच 3 जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्रातील दैनंदिन जनजीवन विस्कळि झाले आहे.

मान्सूनपूर्व पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे बऱ्याच ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून सखोल भाग असणाऱ्या ठिक पाण्याची तळी साचली आहेत. बऱ्याच ठिकाणी वाहतुकीची क झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच भारतीय हवामा खात्याने कोल्हापूर जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे.
आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी या अलर्ट जाहीर केल्यामुळे जिल्ह्यातील पावसाचा जोर पुढील दोदिवस राहणार आहे. जिल्ह्यात सरासरी कमाल तापमानाची २ डिग्री सेल्सिअस तर किमान तापमानाची २४.८ डिग्री सेल्सिअ इतकी नोंद झाली.



उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना र पावसामुळे दिलासा मिळत असला तरी आंबा विक्रेत्यांचे मोठ प्रमाणावर नुकसान होणार आहे. काढणीला उशीर झालेल्या पिकांना या मान्सून पूर्व पावसाचा फटका बसला आहे. तर मान्सूनपूर्व मशागतीची कामाला ब्रेक लागला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -