Friday, July 4, 2025
Homeअध्यात्मश्रावण सोमवारी करा दुधाचे 'हे' उपाय, शिवकृपेने जीवनातील कष्ट होतील दूर!

श्रावण सोमवारी करा दुधाचे ‘हे’ उपाय, शिवकृपेने जीवनातील कष्ट होतील दूर!



सोमवारचा दिवस हा भगवान शंकरासाठी समर्पित आहे. सध्या श्रावण महिना सुरु असून सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी भक्त श्रावण सोमवारी विविध उपाय करतात. या दिवशी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून भगवान शिवची आराधना करत शिवाष्टकचा पाठ केला पाहिजे. यासह दुधाचे काही उपाय केल्याने लाभ होतो.



भगवान शंकर हे नावाप्रमाणे साधे-भोळे आहे. स्वच्छ मनाने पूजा केल्याने भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात. शिव पूजेत दुधाला महत्त्व आहे. शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने सकारात्मक परिणाम मिळतो. यासह दुधाचे काही उपाय केल्याने खूप लाभ मिळतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -