सीमा सुरक्षा दलात 1312 जागांसाठी भरती (BSF Recruitment 2022) सुरू झाली आहे. उमेदवारांना खालील शैक्षणिक पात्रतेनुसार संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. पद व इतर तपशीलासाठी वाचा सविस्तर माहीती..
पदाचे नाव आणि जागा
एकूण 1312 जागा
1 ) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) – 982
2) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) – 330
शैक्षणिक पात्रता
1 ) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर): 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ &TV/इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/जनरल इलेक्ट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर) किंवा 12वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण)
2) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) : 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ &TV/ जनरल इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रिशियन/ फिटर/ इन्फो टेक्नोलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स/ मेकॅट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर) किंवा 12वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण)
अर्ज सूरू होण्याची दिनांक
20 ऑगस्ट 2022 पासून
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://rectt.bsf.gov.in/#bsf-current-openings
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत
19 सप्टेंबर 2022
वयाची अट (Age Limit): 19 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]
शारीरिक पात्रता:
पुरुष उंची-168 से.मी, पुरुष छाती-80 ते 85 से.मी
महिला उंची – 157 से.मी.
अधिकृत वेबसाईट : http://bsf.gov.in/
या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहीती घ्या.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत