ताजी बातमी ऑनलाईन टीम
मिरज तालुक्यातील मालगाव येथे शेतातील झाडाला गळफास घेऊन तरुणांने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.अक्षय चोखा कांबळे वय वर्षे २६ राहणार नदिवेस म्हैसाळ असे आत्महत्या केलेल्या तरुणांचे नाव आहे.अक्षय हा दुपारी घरात शेतात जातो असे सांगून गेला होता.आज दिपक शिंदे यांच्या शेतातील बांधावर असलेल्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.यांची माहिती मिरज ग्रामीण पोलीसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.अक्षय यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे अशी चर्चा होती.आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
म्हैसाळ येथे तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या:कारण अद्याप अस्पष्ट:-
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -